मुंबई | भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई अंतर्गत तंत्रज्ञ/बी पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात (Bhabha Atomic Research Center Hospital Mumbai Recruitment 2022) आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 17 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – तंत्रज्ञ/बी
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – BARC हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400 094
 • मुलाखतीची तारीख – 17 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in 
 • PDF जाहिरात – https://bit.ly/3xE9isG
 1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 17 जून 2022 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहावे.
 3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 4. सदर जाहीरातीतील पदे ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील आहेत.
 5. रिक्त पदाची सूचना www.barc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.