सांगली | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (Government Medical College Miraj) येथे कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीत मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 06 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ निवासी
  • पदसंख्या – 50 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मिरज
  • अर्ज शुल्क – रु. 250/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, कॉलेज कौन्सिल हॉल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज
  • मुलाखतीची तारीख – 06 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.gmcmiraj.edu.in
PDF जाहिरातhttps://cutt.ly/iH8w1b3