नाशिक | कुसुमाग्रज प्राथमिक विद्यामंदिर और डॉल्फिन पूर्व प्राथमिक विद्यामंदिर नाशिक येथे शिक्षक, संगणक शिक्षक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, शिपाई, चालक, लिपिक पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे.

  • पदांचे नाव : शिक्षक, संगणक शिक्षक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, शिपाई, चालक, लिपिक
  • पदांची संख्या : 18 रिक्त जागा
  • नोकरी ठिकाण : नाशिक
  • अर्ज मोड : ऑफलाइन
  • पत्ता : कुसुमाग्रज प्रथमिक व डॉल्फिन पूर्व प्राथमिक विद्यामंदिर, नाशिक कार्यालय
Full AdvertisementRead PDF