मुंबई | महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई येथे अभियान समन्वयक पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2022 आहे.

  • पदाचे नाव – अभियान समन्वयक
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – selection.seeid@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2022 
  • अधिकृत वेबसाईट – kaushalya.mahaswayam.gov.in
  • PDF जाहिरात: https://cutt.ly/MKJHAZ8