मुंबई | सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.
- पदाचे नाव – सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 70 वर्षे
- वेतन श्रेणी – रु. 40000/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – doadmin2.pwd.@maharashtra.gov.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022
- अधिकुत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/9HFfUbb