पुणे | लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप सोसायटी अंतर्गत कार्यकारी सहाय्यक, शाखा व्यवस्थापक/ सहायक शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, खाते सहाय्यक, चालक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

  • नोकरी ठिकाण : पुणे
  • अर्ज मोड : ऑनलाइन/ऑनलाइन ईमेल
  • पत्ता : lmcs.resumes@gmail.com
  • अधिकृत वेबसाईट : www.lokmanyasociety.org
 Full AdvertisementRead PDF