सोलापूर | विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग सोलापूर येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

  • भरती तपशील : विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग सोलापूर भर्ती 2022
  • पदांचे नाव : प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक/ क्लिनिकल प्रशिक्षक
  • पदांची संख्या : 34 जागा
  • नोकरी ठिकाण : सोलापूर
  • पत्ता : शंकर नगर, अकलूज तालुका – माळशिरस जिल्हा – सोलापूर
  • अधिकृत वेबसाईट : vmpnmri.sssakluj.org
  • Read PDF