पुणे | डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 18 रिक्त जागा (DY Patil University Pune Job 2022) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.

  • भरती तपशील : डी वाय पाटील विद्यापीठ पुणे भरती 2022
  • पदांचे नाव : सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्राध्यापक
  • पदांची संख्या : 18 रिक्त जागा
  • नोकरी ठिकाण : पुणे
  • अर्ज मोड : ऑनलाइन ईमेल
  • पत्ता : hr@dpu.edu.in
  • अधिकृत वेबसाइट : dpu.edu.in