नाशिक | के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत के.के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था, नाशिक येथे रजिस्ट्रार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव : रजिस्ट्रार
  • नोकरी ठिकाण : नाशिक
  • अर्ज मोड : ऑनलाइन ईमेल/ ऑफलाइन
  • मेल पत्ता : appointment@kkwagh.edu.in
  • पत्ता : सचिव, के के वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक हिराबाई हरिदास विद्यानगरी अमृतधाम, पंचवटी, नाशिक-३
  • अधिकृत वेबसाइट : kkwagh.edu.in
Full AdvertisementRead PDF