नाशिक | महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक येथे सनदी लेखापाल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – सनदी लेखापाल
- शैक्षणिक पात्रात – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – msctdcmkt@gmail.com
- अर्ज करण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, आदिवासी विकास भवन, दुसरा मजला, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक – 2
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/VKubR93
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे
- उमेदवारांनी प्रत्येक पदांसाठी एक स्वतंत्र अर्ज करावा.