मुंबई | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत उपमुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, Ch. Os (स्टोअर) पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (Job Vacancies Mumbai Railway Development Corporation Ltd.) अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – उपमुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, Ch. Os (स्टोअर)
 • पदसंख्या – 02 जागा (MRVC JOB 2022)
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – mrvc.indianrailways.gov.in
 • PDF जाहिरात: https://cutt.ly/wPcPJWF
 1. वरील पदे हे करार पद्धतीने आहेत.
 2. प्राप्त अर्जामधून पात्र उमेदवाराची निवड करून मुलाखतीस बोलावण्यात येईल.
 3. या भरतीकरिता नोकरी ठिकाण मुंबई आहे.