कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत संचालक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे. अर्जाची छापील प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.

  • पदाचे नाव – संचालक
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • वयोमर्यादा – 50 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 500/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – मा. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
 PDF जाहिरातhttps://bit.ly/3tQlkg3
ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3LnaLHu