ठाणे | ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे अंतर्गत वैद्यकीय तज्ञ पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय तज्ञ
  • पद संख्या – 45 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  MBBS/ MS/ DNB/MD (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे -400602
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022 
  • अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/PKcV82Y