परभणी | परभणी येथे डेईपीपी प्रशिक्षणार्थी, असेंबली लाइन ऑपरेटर, स्वातंत्र क्षेत्र अधिकारी, विमा एजंट, विक्री प्रशिक्षणार्थी करिता पंडीत दीनदयाळ उपाधय रोजगार मेळावा-3 आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. व खाली दिलेल्या पत्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे.  रोजगार मेळाव्याची तारीख 28 जून 2022 आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 3
 • पदांचे नाव – ईपीपी प्रशिक्षणार्थी, असेंबली लाइन ऑपरेटर, स्वातंत्र क्षेत्र अधिकारी, विमा एजंट, विक्री प्रशिक्षणार्थी
 • पदसंख्या – 471+ जागा
 • भरती – खाजगी कर्मचारी
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
 • जिल्हा – परभणी
 • नोकरी ठिकाण – परभणी (Parbhani)
 • मेळाव्याचे ठिकाण – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नारायण चाळ स्टेडियम जवळ पी.
 • रोजगार मेळाव्याची तारीख – 28 जून 2022
 • जाहिरात: https://cutt.ly/SSiZglM
 • नोंदणी करा: https://cutt.ly/6KApQSW