पुणे | इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर (C-MET) अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प कर्मचारी, प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहयोगी-I पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 24 जून 2022 (पदांनुसार) आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प कर्मचारी, प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहयोगी-I
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.Sc/ PG/ M.Sc/ M.E. / M.Tech / Ph.D (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 & 24 जून 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – cmet.gov.in
PDF जाहिरात: https://cutt.ly/3Jh5S8r
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/34phh0z