अहमदनगर | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, अहमदनगर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 37 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th/ITI Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • नोंदणी क्रमांक – E05202701589
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
  1. अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळा वर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

आवश्यक कागदपत्रे
1) 10 वी शाळा सोडल्याचा दाखल (10th leaving Certificate)
2) 10 वी चे गुणपत्रक
3) ITI वीजतंत्री मार्कशीट
4) आधार कार्ड
5) महाराष्ट्र राज्य अधिवास (Domicile) प्रमाणपत्र