मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी, बारावी आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या चांगली संधी उपलब्ध आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, SECR नागपूर विभाग, अणूऊर्जा शिक्षण संस्था मुंबई , इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, SECR नागपूर विभाग
- पद : ट्रेड अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI कोर्स
- एकूण जागा : 1044
- अंतिम तारीख : 3 जून 2022
- तपशील : secr.indianrailways.gov.in
अणूऊर्जा शिक्षण संस्था, मुंबई
- पद : विविध पदांकरिता भरती
- शैक्षणिक पात्रता : पदांच्यानुसार समतुल्य
- एकूण जागा : 205
- वयोमर्यादा : कमाल 35 वर्षे
- अंतिम तारीख : 12th June 2022
- तपशील : www.aees.gov.in
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
भारतीय हवाई दल
- पद : निम्न विभाग लिपिक
- शैक्षणिक पात्रता : बारावी, टायपिंग
- एकूण जागा : 04
- वयोमर्यादा : 18-25
- अंतिम तारीख : 20 जून 2022
- तपशील : indianairforce.nic.in
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
- पद : ग्रामीण डाक सेवक (GDS)
- शैक्षणिक पात्रता
- एकूण जागा : 650 जागा (महाराष्ट्र – 71 जागा)
- वयोमर्यादा : 20 वर्षे ते 35 वर्षे.
- अंतिम तारीख : 27 मे 2022
- तपशील : www.ippbonline.com