मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी & प्रशिक्षणार्थी लिपिक पदांच्या एकूण 195 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

 • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी & प्रशिक्षणार्थी लिपिक
 • पद संख्या – 195 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduate (Refer PDF)
 • वयोमर्यादा –
  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 23 ते 32 वर्षे
  • प्रशिक्षणार्थी लिपिक – 21 ते 28 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – रु.1770/ +GST समाविष्ट
  • प्रशिक्षणार्थी लिपिक – रु.1180/ +GST समाविष्ट
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 मे 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022
 • अधिकृत वेबसाईट :  www.mscbank.com
PDF जाहिरात : https://cutt.ly/yGCfZWD
ऑनलाईन अर्ज करा: https://cutt.ly/BGCfBvg