नाशिक | नाशिक येथे EPP प्रशिक्षणार्थी, लेखापाल, ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी अभियंता करीता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य, पंडित दिनदयाल उपाध्याय नाशिक ऑनलाइन रोजगार मेळावा – 2 (2022-23) चे आयोजन करण्यात आलेले आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 23 ते 26 मे 2022 आहे.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय, नाशिक ऑनलाइन रोजगार मेळावा – 2 (2022-22)
  • पदाचे नाव – EPP प्रशिक्षणार्थी, लेखापाल, ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी अभियंता
  • पदसंख्या – 223+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC/ Graduation in Commerce, BE, Diploma (Refer PDF)
  • भरती – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – नोंदणी (Online Registration)
  • राज्य – महाराष्ट् (Maharashtra)
  • जिल्हा – नाशिक (Nashik)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 23 ते 26 मे 2022
 जाहिरातhttps://bit.ly/3dteypg
ऑनलाईन नोंदणीhttps://cutt.ly/WHPJDhw