बारामती | बारामती नगर परिषद, शिक्षण मंडळ अंतर्गत शिक्षक, दाई पदांच्या एकुण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 30 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – शिक्षक, दाई
 • पद संख्या – 24 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 7 th/ HSC/ D.Ed (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – बारामती  (पुणे)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – शारदा प्रांगण बारामती नगर परिशद शाळा क्र, 7
 • मुलाखतीची तारीख – 30 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – baramatimunicipalcouncil.in 
 • PDF जाहिरात – https://cutt.ly/jKcytAJ
 1. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
 2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 3. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 4. सदर पदासाठी मुलाखत दिनांक 30 जून 2022 रोजी घेण्यात येईल.