नागपूर | पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर अंतर्गत प्राथमिक प्रतिसाद दल समन्वयक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव –  प्राथमिक प्रतिसाद दल समन्वयक
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 12th , MS-CIT (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता –
  • पवनी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्राकरिता – अमलतास निसर्ग पर्यटन संकुल, सिल्लारी येथे उपस्थित राहावे.
  • नागलवाडी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्राकरिता – सुरेवाणी निसर्ग पर्यटन संकुल, सुरेवाणी येथे उपस्थित राहावे.
 • मुलाखतीची तारीख – 1 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
 • PDF जाहिरातhttps://cutt.ly/nH8tWJU

पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर अंतर्गत सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 मे 2022 आहे.

 • पदाचे नाव – सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक
 • पद संख्या – 04 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 12th , MS-CIT (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – अमलतास पर्यटन संकुल खिल्लारी पोस्ट. पिपरिया ता. रामटेक जि. नागपुर
 • मुलाखतीची तारीख – 26 मे 2022
 • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
Full AdvertisementREAD PDF
 1. रील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
 3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 5. सदर पदासाठी मुलाखत दिनांक 26 मे 2022 रोजी सकाळी 09.00 ते 01.00 या कालावधीत घेण्यात येईल.