कराड । कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड येथे कार्यकारी, प्रशिक्षक, कायदा अधिकारी पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022

पदाचे नाव – कार्यकारी, प्रशिक्षक, कायदा अधिकारी
पदसंख्या – 18 जागा
शैक्षणिक पात्रता – CA/Graduation/ LLB/ LLM
नोकरीचे ठिकाण – कराड
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड (शेड्युल्ड बँक), मुख्य कार्यालय: 516/2, शनिवार पेठ, शाहू चौक, कराड 415110
अधिकृत वेबसाईट – www.karadurbanbank.com