Categories: कृषी

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांची यादी पहा एका क्लिकवर

कोल्हापूर। महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले आणि हातकणंगले तालुक्यातील हेर्ले गावच्या थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील ५० हजार ६१८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत उपलब्ध होणार आहे.

ही आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी

KOLHAPUR_Panhala_Asurle_VKList_1_2020-02-24

KOLHAPUR_Hatkanangle_Herle_VKList_1_2020-02-24

Rajendra Hankare