Categories: राजकीय

कोल्हापूर महापालिका निवडणूक : इतर मागास प्रवर्गासाठी ७ प्रभाग आरक्षित

कोल्हापूर | महापालिकेच्या निवडणुकीसाठीच्या आरक्षण सोडतीला सकाळी ११ वाजता प्रारंभ झालाय. पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या ११ प्रभागांची सोडत काढल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील इतर मागास  प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत जाहीर झालीय.

नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण असे :  
प्रभाग ३८ – टाकाळा खाण माळी कॉलनी
प्रभाग २३ – रुईकर कॉलनी
प्रभाग ७१ – रंकाळा तलाव
प्रभाग १३ – रमणमळा
प्रभाग २२ – विक्रम नगर
प्रभाग १८ – महाडिक वसाहत
प्रभाग २४ – साईक्स एक्स्टनशन

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Kolhapur Municipal Corporation Election 2020