टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

मुंबई | टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती करण्यात येत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदांपासून ते फील्ड वर्कर्स पदांची भरती होणार आहे. यामध्ये काही पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर काही पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, लिपिक सह डेटा एंट्री ऑपरेटर, फील्ड वर्कर, प्रशासकीय सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, एसी ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन फेलो (वैद्यकीय) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

तसेच वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, लिपिक सह डेटा एंट्री ऑपरेटर, फील्ड वर्कर या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2022. आणि वैज्ञानिक सहाय्यक, एसी ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन फेलो (वैद्यकीय) या पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 07, 11 & 13 जानेवारी 2022 (पदांनुसार) आहे. तसेच प्रशासकीय सहाय्यक या पदासाठी अर्ज या पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2022 आहे.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा Job Search टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, लिपिक सह डेटा एंट्री ऑपरेटर, फील्ड वर्कर, प्रशासकीय सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, एसी ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन फेलो (वैद्यकीय)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑनलाईन
  • ई-मेल पत्ता – tmc.ccercruitment@gmail.com (प्रशासकीय सहाय्यक)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 & 12 जानेवारी 2022 (पदांनुसार)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत  (वैज्ञानिक सहाय्यक, एसी ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन फेलो (वैद्यकीय))
  • पत्ता – दुसरा मजला, बोर्ड रूम, आर.डी. चोक्सी सभागृह, गोल्डन ज्युबिली बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – 400012
  • मुलाखतीची तारीख – 07, 11 & 13 जानेवारी 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
  • जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज – https://tmc.gov.in/m_events/Events/JobVacancies

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा Job Search टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)