सोलापूर । लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड, सोलापूर येथे गोल्ड लोन रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या एकूण 117 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून

पदाचे नाव – गोल्ड लोन रिलेशनशिप मॅनेजर
पद संख्या – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – Imcs.ho.hr2@gmail.com
अधिकृत वेबसाईट – lokmangalmultistate.com