नाशिक । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत रजिस्ट्रारपदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 (मुदतवाढ)

पदाचे नाव – रजिस्ट्रार
पद संख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – Master’s Degree of any Statutory University with at least 55% marks
नोकरीचे ठिकाण – नाशिक
वयोमर्यादा – 40 वर्षे
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 500/-, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 300/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – 422004
अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in