महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अंतर्गत 413 रिक्त पदांची भरती

मुंबई | स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय येथे शहर समन्वयक, विभागीय तांत्रिक तज्ञ पदांच्या एकूण 413 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 आणि 29 नोव्हेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

  • पदाचे नाव – शहर समन्वयक, विभागीय तांत्रिक तज्ञ
  • पद संख्या – 413  जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.E/ B.Tech/ B.Arch/ B. Pla/ B.Sc (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 नोव्हेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21, 29 नोव्हेंबर 2021 
  • अधिकृत वेबसाईट – smmurban.com