पुणे | Infosys मध्ये नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Infosys अंतर्गत 1139 पदांची भरती सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावेत. या भरती करिता नोकरी ठिकाण संपूर्ण भारत (बंगलोर, पुणे, मुंबई) अशाप्रकारे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करिता येणार आहेत.

Infosys मध्ये फिनाकल सल्लागार – वरिष्ठ सहयोगी सल्लागार, ग्लोबल इमिग्रेशन – सहयोगी, आयटी चाचणी, आयटी डिलिव्हरी, स्विफ्ट UI – iOS विकसक, ओरॅकल GTM सल्लागार, AWS/ Azure/ GCP सल्लागार, कामगिरी चाचणी, मेनफ्रेम वरिष्ठ विकासक, मेनफ्रेम लीड, प्रिन्सिपल टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट व इत्यादी पदांची भरती करण्यात येत आहे.

अधिक माहिती करिता व अर्ज करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
पूर्ण जाहिरात/ अर्ज लिंक – Infosys Job Fair 2022