छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत. स्वतः पेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे. अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे