मुंबई पोलीस शिपाई भरती; 1,482 पदांची अंतरिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

मुंबई | पोलीस भरती 2019 परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाने वेगवेगळ्या युनिट लेखी परीक्षेच्या गुणयादी जाहीर केलेल्या आहेत. गुणयादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Police Bharti 2019 Merit List/ Result 

मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 , अंतरिम प्रतीक्षा यादी (एकूण पदे -406) 

मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 , अंतरिम निवडसूची (एकूण पदे -1076)  

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा Job Search टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)