कोल्हापूर | राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर (National Health Mission Kolhapur) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Kolhapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

फिजीशियन, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भुलतज्ञ, आहारतज्ञ, डायलेसीस तंत्रज्ञ, समुपदेशक आणि औषध निर्माता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
1. Physician – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MD (Medicine / DNB) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

2. स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MD / MS / (Gyn)/ DGO / DNB. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

3. रेडिओलॉजिस्ट (Radiologist) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MD Radiology / DMRD. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

4. भुलतज्ञ (Anesthesiologist) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MD (Anaesthesia)/ DA / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

5. आहारतज्ञ (Dietitian) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी B.Sc. Nutritio, Home Science & Nutrition. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

6. डायलेसीस तंत्रज्ञ (Dialysis Technician) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MSW. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

7. समुपदेशक (Counselor) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MD (Medicine / DNB) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

8. औषध निर्माता (Pharmacist) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी B.Pharmacy / D.Pharmacy पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार
1. Physician, स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist), रेडिओलॉजिस्ट (Radiologist), भुलतज्ञ (Anesthesiologist) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
2. आहारतज्ञ (Counselor), समुपदेशक (Counselor) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
3. डायलेसीस तंत्रज्ञ (Dialysis Technician), औषध निर्माता (Pharmacist) – 17,000/- रुपये प्रतिमहिना

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.