मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – 2021 करिता एकूण 1085 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

 • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – 2021
 • पदाचे नाव – सहाय्यक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक
 • पद संख्या – 1083 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अमागास  – रु. 544/-
  • मागासवर्गीय- रु. 344/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 03 जून 2022
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
 • पूर्ण अभ्याक्रम येथे डाउनलोड करा – https://bit.ly/3FpkMm0
 PDF जाहिरात (Adv.048/ 2022)https://cutt.ly/qJzBh2h
ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3mXrwAb