मुंबई | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत गट “A” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “B”-कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) पदांच्या एकूण 8106 रिक्त जागा (IBPS Recruitment 2022) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – गट “A” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “B”-कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय)
 • पद संख्या – 8106 जागा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज शुल्क –SC/ST/PWBD उमेदवारांसाठी – रु.175/-
 • इतर सर्वांसाठी – रु.850/-
 • वयोमर्यादा –अधिकारी स्केल- III (वरिष्ठ व्यवस्थापक) – 21 ते  40 वर्षे
 • ऑफिसर स्केल-II (व्यवस्थापक) साठी – 21 ते  32 वर्षे
 • ऑफिसर स्केल- I (सहाय्यक व्यवस्थापक) साठी – 18 ते  30 वर्षे
 • ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) साठी – 18 ते 28 वर्षे
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 07 जून 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)4483
2ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)2676
3ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)12
4ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)06
5ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)10
6ऑफिसर स्केल-II (लॉ)18
7ऑफिसर स्केल-II (CA)19
8ऑफिसर स्केल-II (IT)57
9ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)745
10ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)80
Total8106
 • शैक्षणिक पात्रता –  (मूळ जाहिरात बघावी.)
  • पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी. 
  • पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदवी. 
  • पद क्र.3 : 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष आणि 02 वर्षे  अनुभव 
  • पद क्र.4 : MBA (मार्केटिंग) आणि 01 वर्ष अनुभव 
  • पद क्र.5 : CA/MBA (फायनांस) आणि 01 वर्ष अनुभव 
  • पद क्र.6 : 50% गुणांसह विधी पदवी (LLB) आणि 02 वर्षे  अनुभव 
  • पद क्र.7 : CA  आणि 01 वर्ष अनुभव 
  • पद क्र.8 : 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी आणि 01 वर्ष अनुभव 
  • पद क्र.9 : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 02 वर्षे  अनुभव 
  • पद क्र.10 : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 05 वर्षे  अनुभव 
PDF जाहिरातhttps://cutt.ly/lJArjo5
ऑनलाईन अर्ज करा (गट ‘अ’ – अधिकारी (स्केल-I))https://cutt.ly/cJArQSa
ऑनलाईन अर्ज करा (गट ‘ब’ – कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय))https://cutt.ly/pJArI7Y
ऑनलाईन अर्ज करा (गट ‘अ’ – अधिकारी (स्केल-II आणि III))https://cutt.ly/PJArHQC