Categories: नोकरी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड मध्ये विविध पदांची भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहायक पदासाठी ९२६ जागा (महाराष्ट्रात ४३२ जागा)

पदाचे नाव : सहायक  

शैक्षणिक पात्रता : १ डिसेंबर २०१९ रोजी किमान ५० टक्के गुणांसह पदवीधर (मागासवर्गीय उमेदवार पास क्लाससह उत्तीर्ण) आणि संगणक साक्षर

वयोमर्यादा : १ डिसेंबर २०१९ रोजी २० ते २८ वर्ष (मागासवर्गीय/दिव्यांग उमेदवार /माजी सैनिक/घटस्फोटित महिला/ जम्मु काश्मीरचे रहिवासी/ रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी यांना सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2t3fxHp

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/34R09vg

भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस्बोर्ड मुंबई येथे विविध १७ पदांची भरती

कायदा अधिकारी ग्रेड बी : १ जागा

व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य) : २ जागा

सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) : ८ जागा

सहाय्यक व्यवस्थापक (शिष्टाचार आणि सुरक्षा) : ५ जागा

ग्रंथपाल व्यावसायिक (सहाय्य ग्रंथपाल) ग्रेड ए : १ जागा

अर्ज करण्याचा कालावधी : ३० डिसेंबर २०१९ ते २० जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/350CecU

नाबार्ड मध्ये ऑफिस अटेंन्डट पदाच्या ७३ जागा

पदाचे नाव : ऑफिस अटेंन्डट

महाराष्ट्रात : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : ०१/१२/२०१९ रोजी ३० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १२ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2PXXk7r

ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/39d2Bzh

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Career RBI