मुंबई । कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत संचालक (वे आणि वर्क्स), सहाय्यक सुरक्षा आयुक्त/RPF पदांच्या एकूण 01+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून & 18 जुलै 2022

पदाचे नाव – संचालक (वे आणि वर्क्स), सहाय्यक सुरक्षा आयुक्त/RPF
पद संख्या – 01+ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशाक्तेनुसार आहे.
वयोमर्यादा – संचालक (वे आणि वर्क्स) – 45 वर्षे / सहाय्यक सुरक्षा आयुक्त – 55 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
अर्ज करण्याचा पत्ता –
सहाय्यक सुरक्षा आयुक्त – मुख्य कार्मिक अधिकारी, केआरसीएल सी.बी. डी. बेलापूर, नवी मुंबई, पिन 4000 14
संचालक – श्रीमती. किम्बूंग किपन सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉकनो. 14, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली -110003
अधिकृत वेबसाईट – konkanrailway.com