पुणे । पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे विच्छेदन हॉल परिचर, प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह गृहपाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2022

 • पदाचे नाव – विच्छेदन हॉल परिचर, प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह गृहपाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
 • पदसंख्या – 14 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 8th/ 12th/ DMLT/ B.P.ed/Master In Social Work (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • ई-मेल पत्ता – bavmc.pmcrecruitment@gmail.com
 • अर्ज करण्याचा पत्ता – भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळपेठ, पुणे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
PDF जाहिरातhttps://cutt.ly/YKyFTr3
ऑनलाईन अर्ज करा https://cutt.ly/NKeq3NR