मुंबई । महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल, वैयक्तिक सचिव / वैयक्तिक सहाय्यक, जनसंपर्क अधिकारी सह प्लेसमेंट अधिकारी, वसतिगृह अधीक्षक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2022

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल, वैयक्तिक सचिव / वैयक्तिक सहाय्यक, जनसंपर्क अधिकारी सह प्लेसमेंट अधिकारी, वसतिगृह अधीक्षक
पद संख्या – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – recruitment@mnlumumbai.edu.in
अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दुसरा मजला, CETTM MTNL बिल्डिंग, टेक्नॉलॉजी सेंट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई 400076
अधिकृत वेबसाईट – mnlumumbai.edu.in