पुणे | गुण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग पुणे अंतर्गत शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2022 आहे.

 • पदाचे नाव – शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता
 • पदसंख्या -07 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण –  पुणे
 • अर्ज पद्धती – ऑफलाइन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ,पुणे, बंगला नं 2, गुणवत्ता भवन, येरवडा पोस्ट ऑफिसमागे, येरवडा, पुणे-411006
 • अर्ज करण्याची तारीख – 24 जुलै 2022 
 • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
 • PDF जाहिरात – https://cutt.ly/6KFnY4J
 1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2022 आहे.