मुंबई | टेक महिंद्राने फ्रेशर्स पदवीधरांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. Tech Mahindra ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा, सल्लागार कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय मुंबईत आहे. टेक महिंद्रा ही US $5.2 बिलियन कंपनी असून 90 देशांमध्ये 1,45,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. टेक महिंद्रा भरती 2022 साठी पात्रता निकष / शैक्षणिक पात्रता, अधिकृत अधिसूचना, ऑनलाइन अर्जाची लिंक आणि इतर संबंधित तपशील खाली दिले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बायोडाटासह अर्ज सादर करू शकतात. 

रिक्त जागा तपशील :

 • टेक महिंद्रा व्हाईस प्रोसेस तसेच एचआर रिक्रूटरच्या पदासाठी 00-05 वर्षांचा अनुभव असलेल्या कोणत्याही पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी देत आहे.
 • व्हाईस प्रोसेस पदसंख्या – 1000
 • पगार : 1,75,000 ते 2,25,000 PA
 • अर्ज करण्याची पध्दती : ॲानलाईन
 • Please share your resume and contact or WhatsApp on below mentioned Numbers.
 • Vishal – 9453126000
 • Divya – 9811090411
 • Ekta – 9643269134
 • Email – MS00475981@techmahindra.com
 • Apply Link : Work From Home – Voice Process
 • HR Recruiter पदांची संख्या : 06
 • पगार : Not Disclosed by Recruiter
 • ऑनलाईन अर्ज सूरू : 20/05/2022
 • अर्ज करण्याची पध्दती :Online
 • अर्ज कसा करावा : लेखाच्या शेवटी आम्ही स्त्रोत लिंक दिली आहे, कृपया त्यावर जा आणि आवश्यक स्टेप्सचे अनुसरण करा.
 • इच्छुक उमेदवार त्यांचे सीव्ही – Na00826531@Techmahindra.com किंवा 8851415756 येथे शेअर करू शकतात.
 • Click here for Official notification and Apply