मुंबई । पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत सहाय्यक शिक्षक पदाच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज समक्ष सादर करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक
  • पदसंख्या – 140 जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.Sc/ B.Ed/ BA (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • अर्ज पद्धत्ती – समक्ष
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – माध्यमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर, जुना मुंबई पुणे रस्ता संततुकारामनगर पिंपरी पुणे-१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –11 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
PDF जाहिरातhttps://cutt.ly/qJmBJUS
अधिकृत वेबसाईटwww.pcmcindia.gov.in