पुणे | पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत सहाय्यक शिक्षक, उर्दु शिक्षक पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/bKYI0uY (सहाय्यक शिक्षक)
यादी डाउनलोड – https://cutt.ly/AKxMFcv (उर्दु शिक्षक)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत माळी पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/0KYIbq0

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रिक्त पदांसाठी जाहिरात क्र.३९/२०२२ दि.२१/०५/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार दि.०७/०६/२०२२ रोजी वरीष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (एस टी एस) व टी बी हेल्थ व्हिजीटर (टी.बी.एच.व्ही.) या पदाकरिता Walk-in- Interview (थेट मुलाखती) प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे घेण्यात आल्या होत्या.

वरीष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (एस टी एस) व टी बी हेल्थ व्हिजीटर (टी.बी.एच.व्ही.) या पदाची निवड व प्रतिक्षा यादी सोबत
प्रसिध्द करण्यात येत असून सदर यादीबाबत हरकती असल्यास दिनांक- 29/0६/२०२२ पर्यंत सायं.५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत) लेखी स्वरुपात हरकतीचे पुराव्यार्थ आवश्यक कागदपत्रे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, २ रा मजला, वैद्यकिय मुख्य कार्यालय येथे सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही यांची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3b5SZMr