Categories: कृषी

PM किसान योजनेचे मोबाईल अ‍ॅप बंद आहे? मग अशी तपासा आपल्या खात्याची अधिकृत माहिती!

नवी दिल्ली। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची (PM Kisan) इत्यंभूत माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे एंड्राईड अ‍ॅप गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. यामुळे जमा झालेला हप्ता तपासणे, नवीन रजिस्ट्रेशन करणे, आधार अपडेट करणे, लाभार्थी यादी तपासणे शेतकऱ्यांना अवघड जात आहे. शेतकरी बंधूची ही अडचण लक्षात घेऊन आम्ही अधिकृत ऑपशन्स उपलब्ध करून देत आहोत. ज्याच्या माध्यमातून आपण पीएम किसान योजनेची सर्व माहिती याठिकाणी मिळवू शकता.

  • पीएम किसान योजनेसाठी स्वतः रजिस्ट्रेशन करा – New Farmer Registraion
  • आधार अपडेट माहिती Edit Aadhar failuar Record
  • शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या हप्त्यांची माहिती – BeneficiaryStatus
  • गावनिहाय लाभार्थ्यांची यादी – Beneficiary List
  • स्वत: नाव नोंद केलेले/CSC वरून नोंद केलेल्या शेतकऱ्यांची माहितीStatus of Self Registered/CSC Farmer
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान कॉल सेंटर योजना किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान कॉल सेंटर