गडचिरोली | समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, विसोरा, जि. गडचिरोली अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – पोलीस शिपाई
 • पद संख्या – 105 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – गडचिरोली 
 • अर्ज शुल्क –
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 450/-
  • खुल्या प्रवर्गासाठी– रु. 350/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता –
  • समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. दिसोरा, वा. बडसा (देसाईगंज जि. गडचिरोली
  • समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. उपमुख्यालय, कॅम्प-नागपूर (सरापोबल गट. ४. हिंगणा रोड, नागपूर यांचे परिसरात
  • पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय येथे प्रत्यक्षरित्या स्विकारण्यात येतील
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 मे 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – maharashtrasrpf.gov.in 
 •  PDF जाहिरातhttps://cutt.ly/JHYMh5Q
 •  अर्जाचा नमूनाhttps://cutt.ly/kHYMc7ySRPF