नाशिक | कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखाना नाशिक अंतर्गत सहाय्यक अभियंता, फिटर, क्रेन ऑपरेटर, वायरमन, वेल्डर, हेल्फर, प्रभारी, अधिकारी, सहाय्यक, ऑपरेटर, लेखापाल, इ. पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल)/ ऑफलाइन  पद्धतीने करायाच आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे.

PDF जाहिरात – Read PDF

  • पदांचे नाव : सहाय्यक अभियंता, फिटर, क्रेन ऑपरेटर, वायरमन, वेल्डर, हेल्फर, प्रभारी, अधिकारी, सहाय्यक, ऑपरेटर, लेखापाल, इ.
  • पदांची संख्या: 200 रिक्त जागा
  • नोकरी ठिकाण : नाशिक
  • अर्ज मोड: ऑनलाइन ईमेल/ ऑफलाइन
  • पत्ता : कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., संक्रांती, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि.-नाशिक-422308
  • kkwssk@gmail.com