मुंबई | ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी
- पद संख्या – 24 जागा
- शैक्षणिक पात्रता – Law Degree (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कुलसमोर, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – thaneruralpolice.gov.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/ZJFr4my
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.