मुंबई | टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधीक्षक, प्रमुख, वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक अधिकारी, प्रभारी अधिकारी, खरेदी अधिकारी, तंत्रज्ञ पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधीक्षक, प्रमुख, वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक अधिकारी, प्रभारी अधिकारी, खरेदी अधिकारी, तंत्रज्ञ
 • पदसंख्या – 25 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज शुल्क – रु. 300/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in

PDF जाहिरातhttps://cutt.ly/OH30ofK
ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/33P0V15

याबरोबरच वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 & 02 जून 2022 (पदांनुसार) आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर 
 • पदसंख्या – 06 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS/HSC (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – कक्ष क्र. 205, दुसरा मजला, कॅन्सर एपिडेमियोलॉजी सेंटर, कॅन्सरमधील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई-410 210
 • मुलाखतीची तारीख – 01 & 02 जून 2022 (पदांनुसार)
 • अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in

 PDF जाहिरातhttps://cutt.ly/9H3NH1F