कोल्हापूर । विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत शिक्षक पदाच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
मुलाखतीची तारीख 20 जून 2022

पदाचे नाव – शिक्षक
पदसंख्या – 43
नोकरीचे ठिकाण – पन्हाळा, ता. कोल्हापूर
पत्ता – विठ्ठलराव पाटील महाविद्यालय, काळे, अ/प: काळे, ता: पन्हाळा, जि. कोल्हापूर.