गोंदिया | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया येथे कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे.

 • पदाचे नाव – कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी
 • पद संख्या – 51 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS, PG Degree in Concerned Subject (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – गोंदिया
 • वयोमर्यादा – 40 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाइन
 • अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालय GMC गोंदिया
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2022  
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – अधिष्टाता यांचे कार्यालय GMC गोंदिया
 • मुलाखतीची तारीख – 25 मे 2022
 • अधिकृत वेबसाईट –  www.gmcgondia.in
 • PDF जाहिरातhttps://cutt.ly/7HcgoH2
 • अर्जाचा नमूनाhttps://cutt.ly/wHcgjgO