औरंगाबाद । राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यांत येणाऱ्या कार्यक्रमांसाठी महानगरपालिका औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पदसंख्या – 60 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th/ 12th/ MBBS/ M. Pharm/ D. Pharm/ B.Sc. with DMLT
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद
अर्ज शुल्क–
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/- राखीव प्रवर्गासाठी – रु. 250/-
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महाविर चौक, औरंगाबाद – 431001
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
PDF जाहिरात – https://cutt.ly/RKo2W9e